300+ Best Attitude Status In Marathi | Marathi Mulgi Attitude Status & Quotes

Spread the love

Attitude Status In Marathi: Here is the collection of 300+ best Marathi Attitude Status and quotes for Boys and Girls. You can download images, copy the status quotes and put them on to your status on Whatsapp, Facebook and other social media platform.

माणसाला त्याच्या वृत्तीवरून ठरवले जाते. व्यक्तिमत्व त्याच्या वृत्तीतून दिसून येते. त्यामुळे दोलायमान वृत्ती असणे आवश्यक आहे. आमची नवीन आणि नवीनतम अॅटिट्यूड स्टेटस आणि मराठीतील कोट्स वापरून तुम्ही तुमचा दृष्टिकोन जगाला दाखवू शकता. आम्ही तुमच्यासाठी 300+ मराठी मुल्गी अॅटिट्यूड स्टेटस घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमच्या टाइमलाइनवर या स्टेटसचा वापर करून तुमची वृत्ती, भावना दाखवू शकता.

A person is judged by his attitude. The personality is reflected by his attitude. Hence it is necessary to have a vibrant attitude. You can show your attitude to the world using our new and latest Attitude Status and Quotes in Marathi. We have brought to you 300+ Marathi Mulgi Attitude Status. You can show off your attitude, emotions using these status on your timeline.

Attitude Status In Marathi

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात..💥💥

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात..💥💥

जो मी बोलतो तो मी करतो,
आणि जे मी नाही बोलत
ते तर मी “Definitely” करतो..😎😎

जो मी बोलतो तो मी करतो,
आणि जे मी नाही बोलत
ते तर मी “Definitely” करतो..😎😎

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो..🔥🔥

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो..🔥🔥

फक्त थोडे 🤨 दिवस थांबा,
आपलेही 😇 दिवस बदलतील 💥💥

फक्त थोडे 🤨 दिवस थांबा,
आपलेही 😇 दिवस बदलतील 💥

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल..👌👌

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल..👌👌

You May Also Like:

“status” तर सगळेच टाकतात,
पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
लोकं 100 वेळा बघतात..🤛🤛

“status” तर सगळेच टाकतात,
पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
लोकं 100 वेळा बघतात..🤛🤛

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”..👈👈

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”..👈👈

मराठी ऍटिट्यूड स्टेट्स

थोडाफार 😎 Attitude असावा,
भोळ्या माणसांना 🤩 जगात किंमत नाही ..😎🔥

थोडाफार 😎 Attitude असावा,
भोळ्या माणसांना 🤩 जगात किंमत नाही ..😎🔥

माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही..✌✌

माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही..✌✌

जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे..🤛👌

जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे..🤛👌

प्रत्येक संकटाला आपलं मानून घेतो
कारण आयुष्य कसंही असलं तरी
माझंच आहे ना शेवटी..🎉🎉

प्रत्येक संकटाला आपलं मानून घेतो
कारण आयुष्य कसंही असलं तरी
माझंच आहे ना शेवटी..🎉🎉

नेहमी रिस्पेक्ट 🙏 नावाची गोष्ट मध्ये येते,
नाहीतर 😎घाबरत तर मी 🤨कोणाच्या बापाला सुद्धा नाही ..🔥💥

नेहमी रिस्पेक्ट 🙏 नावाची गोष्ट मध्ये येते,
नाहीतर 😎घाबरत तर मी 🤨कोणाच्या बापाला सुद्धा नाही ..🔥💥

आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही..🙌🙌

आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही..🙌🙌

आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला..💪💪

आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला..💪💪

Marathi Mulgi Attitude Status

Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो..🤞🤞

Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो..🤞🤞

धोकेबाज नाही 😟 फक्त त्या लोकांची 🤨 साथ सोडली
ज्यांना नात्यापेक्षा 😇स्वतःवर घमंड जास्त होता..🤩💕

धोकेबाज नाही 😟 फक्त त्या लोकांची 🤨 साथ सोडली
ज्यांना नात्यापेक्षा 😇स्वतःवर घमंड जास्त होता..🤩💕

मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो..👈👈

मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो..👈👈

आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
जे “ऐकतो पण मनाच”
आणि “करतो पण मनाच”..🤘🤘

आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
जे “ऐकतो पण मनाच”
आणि “करतो पण मनाच”..🤘🤘

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो..👈👈

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो..👈👈

नक्कीच 😇मला नावं ठेवा
पण आधी स्वतःची 🤩वागणूक सुधारा..💕💕

नक्कीच 😇मला नावं ठेवा
पण आधी स्वतःची 🤩वागणूक सुधारा..💕💕

Friendship Status in Marathi Attitude

ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही
त्यांना एकच सांगतो,
तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म
घेतला नाही..💖💖

ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही
त्यांना एकच सांगतो,
तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म
घेतला नाही..💖💖

“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय..😎😎

“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय..😎😎

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”..✌🤛

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”..✌🤛

आपला एक रुल 😇 आहे,
जिथे आपण🤫 चुकत नाही,
तिथे 🤩आपण झुकत नाही..😎😎

आपला एक रुल 😇 आहे,
जिथे आपण🤫 चुकत नाही,
तिथे 🤩आपण झुकत नाही..😎😎

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे..💥💥

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे..💥💥

ऐक “पगली” जेवढी तुझी “Salary” आहे,
तेवढी तर माझी “Pocket Money” आहे..🔥🔥

ऐक “पगली” जेवढी तुझी “Salary” आहे,
तेवढी तर माझी “Pocket Money” आहे..🔥🔥

Attitude Quotes in Marathi

Status नको बघू आपला
“Status” सगळ्यांचा मनात आणि
डोक्यात “Update” करतो,
“Whatsapp” वर नाही..😕😕

Status नको बघू आपला
“Status” सगळ्यांचा मनात आणि
डोक्यात “Update” करतो,
“Whatsapp” वर नाही..😕😕

परिस्थिती गरीब 😟 असली तरी चालेल
पण विचार 😎 भिकारी नसावेत..🤙🤙

परिस्थिती गरीब 😟 असली तरी चालेल
पण विचार 😎 भिकारी नसावेत..🤙🤙

अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे..
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे..🤘🤘

अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे..
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे..🤘🤘

“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे..🔥🔥

“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे..🔥🔥

1 thought on “300+ Best Attitude Status In Marathi | Marathi Mulgi Attitude Status & Quotes”

  1. Pingback: Hindi Attitude Shayari | 300+ Best खतरनाक Attitude Shayari In Hindi 2022

Leave a Comment

Your email address will not be published.