Life Attitude Status Marathi
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा
जास्त जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग..😕😕
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा
जास्त जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग..😕😕
विरोधक भेटला 😎 तर अडचन नाही पण..
🤩खेटलाच तर रेटलाच 😇 म्हणून समजा…🔥🔥
विरोधक भेटला 😎 तर अडचन नाही पण..
🤩खेटलाच तर रेटलाच 😇 म्हणून समजा…🔥🔥
मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय..💪💪
मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय..💪💪
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”..💥💥
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”..💥💥
माझ्या साधेपणामुळे मी प्रसिद्ध नाही
जरासं इकडे तिकडे झालं तर
उगाचच प्रसिद्ध होईन ..👈👈
माझ्या साधेपणामुळे मी प्रसिद्ध नाही
जरासं इकडे तिकडे झालं तर
उगाचच प्रसिद्ध होईन ..👈👈
GF बरोबरचे 🤩 फोटो तर आम्ही पण टाकले असते😎 पण आम्ही लग्नांनंतरच #वहिनी😇 दाखवतो
GF बरोबरचे 🤩 फोटो तर आम्ही पण टाकले असते😎 पण आम्ही लग्नांनंतरच #वहिनी😇 दाखवतो
Girls Attitude Status in Marathi
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही..😎😎
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही..😎😎
खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल..✌✌
खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल..✌✌
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो..😎😎
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो..😎😎
सांगितलं होतं ना 🤨 एन्ट्री जरीही लेट होईल पण सगळ्यात 😟 ग्रेट होईल
जीवन जगतो 😎 शान मध्ये , त्यामुळे दुष्मन जाळतो😇 आमच्या नाम मुले💯💯
सांगितलं होतं ना 🤨 एन्ट्री जरीही लेट होईल पण सगळ्यात 😟 ग्रेट होईल
जीवन जगतो 😎 शान मध्ये , त्यामुळे दुष्मन जाळतो😇 आमच्या नाम मुले💯💯
नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करता आला पाहिजे..💥💥
नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करता आला पाहिजे..💥💥
“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल..🤛🤛
“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल..🤛🤛
आपली ओळख अशी आहे की
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप ..💥💥
आपली ओळख अशी आहे की
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप ..💥💥
Attitude Quotes in Marathi
रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट..👈👈
रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट..👈👈
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात..🤞🤞
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात..🤞🤞
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात..😎😎
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात..😎😎
तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल..💪💪
तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल..💪💪
चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू..🔥🔥
चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू..🔥🔥
लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते ..💖💖
लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते ..💖💖
Marathi Status on Life Attitude
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही..💥💥
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही..💥💥
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो..🤙🤙
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो..🤙🤙
विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..👍👍
विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..👍👍
“Brand” असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand आहे
“Brand” असतात
पण आपण आपल्या
“Personality” मुळे Brand आहे
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय..😎😎
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय..😎😎
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय..🤘🤘
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय..🤘🤘
Attitude Quotes in Marathi
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची..🤛🤛
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची..🤛🤛
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा,
दिवस बदलायला वेळ नाही लागत..👍👍
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली पण लक्षात ठेवा,
दिवस बदलायला वेळ नाही लागत..👍👍
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात..💥💥
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात..💥💥
स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल..👈👈
स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल..👈👈
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..🙏🙏
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..🙏🙏
Pingback: Hindi Attitude Shayari | 300+ Best खतरनाक Attitude Shayari In Hindi 2022