Attitude Status Marathi
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत..🤙🤙
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत..🤙🤙
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..🤛🤛
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..🤛🤛
खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत💥💥
खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत💥💥
दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं..✌✌
दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं..✌✌
रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट..🔥🔥
रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट..🔥🔥
मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला..👈👈
मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला..👈👈
Marathi Attitude Status
चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू..💪💪
चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू..💪💪
इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये..💕💕
इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये..💕💕
माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही..👏👏
माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही..👏👏
चुलीवरचा तवा आणि आपली हवा
नेहमी चटके देतो..🤞🤞
चुलीवरचा तवा आणि आपली हवा
नेहमी चटके देतो..🤞🤞
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..❤❤
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..❤❤
त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका ,
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते..😎😎
त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका ,
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते..😎😎
गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय..💥💥
गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय..💥💥
Attitude Status in Marathi
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते..👍👍
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते..👍👍
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे ,
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..🤛🤛
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे ,
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..🤛🤛
लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये आणि येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो..✌✌
लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये आणि येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो..✌✌
स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका..🔥🔥
स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका..🔥🔥
जेलोक आम्हाला# फोनमध्ये
block करतात आम्ही त्यांना
आयुष्यातुन_block करतो
ते पण कायमच..👈👈
जेलोक आम्हाला# फोनमध्ये
block करतात आम्ही त्यांना
आयुष्यातुन_block करतो
ते पण कायमच..👈👈
हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका..💥💥
हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका..💥💥
Marathi Mulgi Attitude Status
गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय..😉😉
गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय..😉😉
भिडायची लायकी नसेल तर
,
नडायची खाज पण ठेवू नका..✌✌
भिडायची लायकी नसेल तर
, नडायची खाज पण ठेवू नका..✌✌
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात..💪💪
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात..💪💪
स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवाला पण नावं ठेवतात..🤙🤙
स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवाला पण नावं ठेवतात..🤙🤙
मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात..🤞🤞
मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत, माणसांची मनं जिंकावी लागतात..🤞🤞
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते..🔥🔥
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते..🔥🔥
Attitude Status in Marathi
आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला..👏👏
आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला..👏👏
नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण..💥💥
नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण..💥💥
तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही..🤞🤞
तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही..🤞🤞
तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल..❤❤
तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल..❤❤
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील..😎😎
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील..😎😎
Pingback: Hindi Attitude Shayari | 300+ Best खतरनाक Attitude Shayari In Hindi 2022