300+ Best Attitude Status In Marathi | Marathi Mulgi Attitude Status & Quotes

Spread the love

Attitude Quotes in Marathi

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून..💥💥

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून..💥💥

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात..🤛🤛

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात..🤛🤛

कमजोर कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो..👈👈

कमजोर कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो..👈👈

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो..😉😉

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो..😉😉

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात..👍👍

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात..👍👍

वागा असे की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे,
आणि जगा असे की कोणी नांद नाही केला पाहिजे..❤❤

वागा असे की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे,
आणि जगा असे की कोणी नांद नाही केला पाहिजे..❤❤

मराठी ऍटिट्यूड स्टेट्स

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो..🤘🤘

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो..🤘🤘

दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं..🔥🔥

दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं..🔥🔥

कर्मा गेला तेल लावत
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच करून सोडणार..💪💪

कर्मा गेला तेल लावत
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच करून सोडणार..💪💪

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये..😕😕

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये..😕😕

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो..🤞🤞

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो..🤞🤞

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना ,
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत..💥💥

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना ,
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत..💥💥

Attitude Caption in Marathi

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची गर्दी वाट बघेल..🔥🔥

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची गर्दी वाट बघेल..🔥🔥

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही..👈👈

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही..👈👈

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही😅🤩

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही😅🤩

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..💥💥

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..💥💥

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची, गर्दी वाट बघेल..💪💪

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची, गर्दी वाट बघेल..💪💪

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे -मी कसा आहे
-मी काय करू शकतो..👌👌

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे -मी कसा आहे
-मी काय करू शकतो..👌👌

Attitude Quotes in Marathi

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..💖💖

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..💖💖

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात..🤛🤛

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात..🤛🤛

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला..👍👍

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला..👍👍

जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या
मागे राहील पण कोणांच्या पुढे पुढे करणार नाही..🤞🤘

जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या
मागे राहील पण कोणांच्या पुढे पुढे करणार नाही..🤞🤘

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला..🤞🤞

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला..🤞🤞

तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही..🔥🔥

तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही..🔥🔥

Attitude Status in Marathi

आम्ही खूप भारी तर नाही ,
पण कोणापेक्षा कमी पण नाही जे आहे ते real..😎😎

आम्ही खूप भारी तर नाही ,
पण कोणापेक्षा कमी पण नाही जे आहे ते real..😎😎

जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही..💥💥

जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही..💥💥

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही..💪💪

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही..💪💪

अनुभव सांगतो शांतता चांगली कारण
शब्दाने लोक नाराज होतात..👈👈

अनुभव सांगतो शांतता चांगली कारण
शब्दाने लोक नाराज होतात..👈👈

जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो..💖💖

जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो..💖💖

Attitude Status in Marathi

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून..😎😎

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून..😎😎

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही..🤛🤛

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही..🤛🤛

1 thought on “300+ Best Attitude Status In Marathi | Marathi Mulgi Attitude Status & Quotes”

  1. Pingback: Hindi Attitude Shayari | 300+ Best खतरनाक Attitude Shayari In Hindi 2022

Leave a Comment

Your email address will not be published.