Marathi Girl Attitude Status
एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला..👈👈
एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला..👈👈
जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत..🔥🔥
जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत..🔥🔥
लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले ,
लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे..👌👌
लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले ,
लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे..👌👌
मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात..💥💥
मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात..💥💥
लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा,
आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा..✌✌
लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा,
आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा..✌✌
कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत
नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो आणि आजपण..💪💪
कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत
नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो आणि आजपण..💪💪
Attitude Status in Marathi
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला..👈👈
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला..👈👈
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार..👏👏😉
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार..👏👏😉
पाण्यासारखा स्वभाव आहे आपला ,
गरम सोबत गरम थंड सोबत थंड ..✌✌
पाण्यासारखा स्वभाव आहे आपला ,
गरम सोबत गरम थंड सोबत थंड ..✌✌
अभ्यास करून पोरी पटत नाही भावा..😎😎
अभ्यास करून पोरी पटत नाही भावा..😎😎
हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका..💥💥
हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका..💥💥
हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका..🤛🤛
हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका..🤛🤛
एटीट्यूड स्टेटस मराठी
पोरीच्या प्रेमात हजार वेळा झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही..👌👌
पोरीच्या प्रेमात हजार वेळा झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही..👌👌
या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा..💥💥
या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा..💥💥
तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील..🔥🔥
तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील..🔥🔥
खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून,
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे ..💖💖
खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून,
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे ..💖💖
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय..😎😎
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय..😎😎
जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो..👌👌
जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो..👌👌
मराठी एटीट्यूड स्टेटस
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही ..💥
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही ..💥
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात ..🤙🤙
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात ..🤙🤙
एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला..❤❤
एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला..❤❤
उपाशी पोट आणि रिकामा खिसा माणसाला सर्व काही शिकवून जातो
उपाशी पोट आणि रिकामा खिसा माणसाला सर्व काही शिकवून जातो
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची..💥💥
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची..💥💥
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय..👈👈
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय..👈👈
Marathi Attitude Status
काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत,
दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..🤛🤛
काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत,
दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..🤛🤛
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची..💪💪
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची..💪💪
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला..🤞🤞
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला..🤞🤞
उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही,
तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार..💥💥
उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही,
तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार..💥💥
स्वतःची चूक स्वतःला कळली
की बरेच प्रश्न सुटतात..🔥🔥
स्वतःची चूक स्वतःला कळली
की बरेच प्रश्न सुटतात..🔥🔥
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा..💥
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा..💥
Pingback: Hindi Attitude Shayari | 300+ Best खतरनाक Attitude Shayari In Hindi 2022